पुणे मराठी ग्रंथालयात कविता सादरीकरण

दिनांक: १६ ऑक्टोबर, २०१८ 

पुणे मराठी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा!

बालरंजन केंद्रातील मुलांचा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम : बिनभिंतीची शाळा

याप्रसंगी डॉ. अब्दुल कलामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना नगरसेविका व पुणे मनपाच्या मराठी भाषा संवर्धन समिती सदस्या माधुरी सहस्रबुद्धे, श्री. धनंजय बर्वे, श्री. चारुदत्त निमकर व डॉ. अनुजा कुलकर्णी.

पुणे मराठी ग्रंथालयात कविता सादरीकरण 

या कार्यक्रमात सहभागी झालेले बालरंजनच्या नाट्यवर्गाचे बालकलाकार.

पुणे मराठी ग्रंथालयात कविता सादरीकरण

 पुणे मराठी ग्रंथालयात कविता सादरीकरण पुणे मराठी ग्रंथालयात कविता सादरीकरण