व्ही कलेक्ट ड्राइव्ह

दिनांक: १ ते १५ जुलै, २०१६

बाल रंजन केंद्रात १ ते १५ जुलै २०१६ दरम्यान मुले व पालकांकडून कपडे, खेळणी, पुस्तके इ. चांगल्या  वस्तू गोळा करून श्री. अभय रबडे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आल्या. या मोहिमेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला कि सामानाने टेम्पो भरून गेला. या वस्तू गोखले नगर जनवाडी भागातील गरजू नागरिकांपर्यंत विनामुल्य पोचविल्या जातील. या निमिताने श्री. अभय रबडे यांनी पालकांशी संवाद साधला.

V-Collect Drive 2

V-Collect Drive 2

V-Collect Drive 1

V-Collect Drive 1