Tree Plantation by Balranjan Children

दिनांक: २ जुलै, २०१६

बालरंजन च्या मुलांनी आज Symbiosis च्या टेकडीवर झाडे लावली. सीमाताई, तनयाताई आणि दावूद दादा सोबत होते. वड, आवळा, बदाम इ. ९ झाडे लावण्याचा कार्यक्रम छान पार पडला.

Tree Plantation Tree Plantation Tree Plantation Tree PlantationTree Plantation