प्लास्टिक मुक्त वसुंधरा !

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०१६

बालरंजन केंद्रातील मुलांनी ‘प्लास्टिक मुक्त वसुंधरा’ मोहिमेत सहभागी होत तब्बल १२ पोती प्लास्टिक गोळा करून रिसायकलिंग साठी पाठविले.

प्लास्टिक मुक्त वसुंधरा मोहिमेतील सहभागी बालचमू

प्लास्टिक मुक्त वसुंधरा मोहिमेतील सहभागी बालचमू