आंतरराष्ट्रीय योग दिन २०१६

दिनांक: २१ जून, २०१६

योगदिनाचा कार्यक्रम

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने जागतिक योगदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी सर्व मुलांनी शास्त्रोक्त पद्धतीने १२ सूर्यनमस्कार, सूर्याची नावे व श्लोकासह घातले .

संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांना योगदिनाबद्दल माहिती सांगितली .  ५००० वर्षांपूर्वीची ही भारतातील योगविद्या आपले पंतप्रधान मा . नरेंद्रभाई मोदी यांनी जगभर पोचविली . आपल्या देशातील विद्या आपण शिकून तिचा सराव करून , सकारात्मक फायदे अनुभवायला हवे.’ असे आवाहन माधुरीताईंनी केले .

निवडक मुलांनी योगासनांची प्रात्याक्षिके दाखविली .  यावेळी मुलांबरोबर पालकही उपस्थित होते .

आंतरराष्ट्रीय योग दिन - २

आंतरराष्ट्रीय योग दिन – २

आंतरराष्ट्रीय योग दिन - १

आंतरराष्ट्रीय योग दिन – १

आंतरराष्ट्रीय योग दिन - ३

आंतरराष्ट्रीय योग दिन – ३