भोंडला

दिनांक: १२ ऑक्टोबर, २०१६

प्रतिवर्षी प्रमाणे बालरंजन केंद्रात सामुदाईक भोंडला संपन्न झाला. भोंडल्याचे आयोजन संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले होते. या वेळी भोंडल्याची जुनी तसेच नवी गाणी आशा होनवाड, अमिता नातू, सीमा अंबिके व मंजिरी पेठे यांनी सांगितली. खिरापत ओळखून, खाऊ  खाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 

भोंडला

भोंडला

भोंडलाभोंडला