बालरंजन ची सहल

दिनांक: २१ एप्रिल, २०१६

उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली कि वेध लागतात ते सहलीचे ! बालरंजन केंद्रातील मुलांनी पाषाण येथील ग्रामसंस्कृती उद्यानाला भेट दिली. शहरातल्या मुलांना ग्रामीण भागातले जीवनाची ओळख व्हावी, ती संस्कृती जाणून घेता यावी या साठी बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी या सहलीचे आयोजन केले होते.

बालरंजन ची सहल

बालरंजन ची सहल