खुल्या रंगमंचामागील भिंतीवर चित्रे
December 25, 2015 –
Artist आभा भागवत
यांच्या मार्गदर्शनाखाली बालरंजनची मुले काढणार चित्रं!
मोठा गट: ३ री पासून पुढे
शुक्रवार दि. २५ डिसेंबर सकाळी ९ ते संध्याकाळी ६
नाश्ता करून जेवणाचा डबा घेऊन येणे.
छोटा गट: Jr. Sr. १ ली व २ री
मंगळवार दि. २९ दुपारी ३:३० ते ६:३०
ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या गटाच्या ताईंकडे नाव व टेलिफोन नंबर द्यावा.